"दिराच्या प्रेमात पडलेल्या पत्नीने नवऱ्यासोबत केला असं कृत्य...!जयपूर |

जयपूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने तिच्या पतीसोबत हादरवणारं कृत्य केलं आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली. जयपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या एका मृतदेहाबाबत मोठा खुलासा समोर आलाय. या व्यक्तीचा अपघात  त्याच्याच पत्नीने घडवून आणल्याचं तपासात समोर आलं आहे.

या तरूणाचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्याला मुद्दामहून कारने उडवण्यात आलं होतं. हे काम दुसऱ्या कुणाचं नसून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराचं होतं. त्याची पत्नी पतीच्या मावस भावाच्या प्रेमात वेडी झाली होती.

Post a Comment

0 Comments