ब्रेकिंग : डंपर ने घेतला पुन्हा एक बळी..! 10 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू...

सोलापूर |

 याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापुरातील जुना पण पुन्हा नाका रोड या ठिकाणी एका डंपर ने पुन्हा एक चिमुकल्याचा बडी घेतला आहे. आज सायंकाळी साधारण सव्वा पाच च्या सुमारास जुने पुना नाका येथे डंपर क्रमांक एम हेच तेरा सी यु 49 87 डंपरच्या खाली येऊन एका 10 वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  त्या चिमुकल्याचा नाव श्रीपाद कवळे असे.  तू सोलापुरातील चौकार येथे राहत होते.आपल्या लहान मुलगा एक मुलगी ला घेऊन शहराकडे येत असताना हा अपघात घडला.
 
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. सोलापुरात  डंपर अजून किती जणांचा बळी घेणार आहे असा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईकांचा आक्रोश दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments