शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुळपोळी गावात आरोग्य शिबिर



बार्शी |

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर घेण्यात आले, सदर शिबीराचे उद्घाटन रेखा सुर्यकांत चिकणे यांनी केले. सदर शिबिरामध्ये रक्तातील साखर, व इतर सर्व आजारावरील गोळ्या ओषधे देण्यात आली गावातील परीसरातील बहुसंख्य नागरीकांनी लाभ घेतला.

सदर आरोग्य शिबीर शिबीरात डॉ पि बी कदम, डाॅ विजयसिंह पवार, आरोग्य सेवक वि एस शेळके, आरोग्य सेवीका एल टी लिके, आशा वर्कर कोमल नरखडे, स्नेहल नरखडे यांनी शिबीरात मोलाचे सहकार्य केले व सदर शिबीर यशस्वी करणयासाठी रेखा सूर्यकांत चिकणे,राधा चिकणे, नामदेव तुपसमिंदरे, शरद चिकणे,विलास माळी, शिवाजी बारवकर, विलास सावंत यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. सर्वांचे आभार सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments