बार्शी
बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सतत पाठपुरावा करून बार्शी न्यायालयीन नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी ७६ कोटी १७ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल बार्शी वकिल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बार्शी वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.अविनाश जाधव, उपाध्यक्ष ॲड.भगवंत पाटील,ॲड.महेश जगताप,ॲड.धिरज कांबळे,ॲड.मस्के,ॲड.बिडबाग तसेच बार्शी वकिल संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments