शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे विविध भागाचे दौरे करत आहे त्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या फुटीच्या जाळ्यात शिवसेनेचे जे आमदार अडकले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्यातील काहीजण आता पुन्हा आम्हाला संपर्क करत आहेत. ज्यांना पुन्हा आमच्यासोबत यायचं आहे त्या सर्वांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत. तर ज्यांना शिंदे गटासोबत रहायचं आहे त्यांनी आपले राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरं जावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्यातील काहीजण आता पुन्हा आम्हाला संपर्क करत आहेत. ज्यांना पुन्हा आमच्यासोबत यायचं आहे त्या सर्वांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत. तर ज्यांना शिंदे गटासोबत रहायचं आहे त्यांनी आपले राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरं जावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
0 Comments