पत्नीने आपल्या पतीला सोडून प्रेमीसोबत रहायला जाण्याचा निर्णय घेतला याचा राग मनात ठेवून चक्क एखाद्या गुप्तहेराप्रमाणे दोघांवर पाळत ठेवली बरेच दिवस त्यांची हालचाल टिपत राहिला आणि शेवटी जे केले ते एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही मध्यप्रदेशातील भोपाळ येथे घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.
अरुणाचा पहिला पती सुनील मालवीयने रात्री अरुणा आपली पाच वर्षाची मुलगी आणि प्रियकर राजेंद्र दुचाकिवरून बाहेर फिरायला जात असतांना त्यांचा पाठलाग केला आणि भर रस्त्यात मागून येऊन काठीने वार केला तिघे खाली पडले.
नंतर दोघांच्या डोक्यात काठीने वार केले त्यानंतर आधी राजेंद्रचा गळा चिरून आणि नंतर पोटात मरेपर्यंत वार करत राहिला. दरम्यान पत्नी अरुणा मुलीसोबत जीव वाचविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध पळायला लागली सुनिलने मुलीसमोर तिला खाली पाडले आणि तिचाही चाकूने खऊन केला पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
0 Comments