बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्यावर भाळणारे कमी नाहीत. मुळात तुमच्या आमच्यापैकीही बरेचजण अभिनेत्रींच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांपैकी एक असू. पण, या अभिनेत्रींच्या सौंदर्यालाही शह देणारी एक अशी सौंदर्यवती आहे जी सध्या सोशल मीडियावर कायच्या काय व्हायरल होत आहे.
ही एक Celebrity Kid आहे. बॉलिवूडमधील एका आघाडीच्या दिग्दर्शकाची ही लेक. कमी वयातच तिचं सौंदर्य, तिच्या अदा पाहून पाहणाऱ्यांची तिच्यावरून नजरच हटेना. ही रुपवान मुलगी म्हणजे दिग्दर्शक इम्तियाज अलीची लेक. इदा अली असं तिचं नाव.
नाही, तर फॅशनच्या बाबतीतही बरीच सक्रिय दिसते. तिचे
सोशल मीडियावरील फोटो पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे. बॉलिवूडमधील आणखी एक आघाडीचा दिग्दर्शक, अनुराग कश्यप याची मुलगी आलिया आणि इदा या एकमेकिंच्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत.
बॉलिवूडमधील आणखी एक आघाडीचा दिग्दर्शक, अनुराग कश्यप याची मुलगी आलिया आणि इदा या एकमेकिंच्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत.
0 Comments