सोलापूर रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवासाचा जीव वाचलासोलापूर/ प्रतिनिधी:

सोलापूर रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवासाचा जीव वाचला आहे. मुंबई हैदराबाद एक्सप्रेसही गाडी ११.३० सुमारास हळूहळू चालत असताना एक्सप्रेसच्या सहाव्या डब्यात चढत होता.

त्यावेळी प्रवाशाचा हात निसटला, सुरक्षा रक्षक असणारे अंकुश ओमाणे यांनी सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचव्यात यश आले.सर्व प्रकार सोलापूर स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे अंकुश ओमाणे यांनी कौतुक होत आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावर मुंबई हैदराबाद एक्सप्रेस गाडी प्लॅटफॉर्म वरून सहाव्या डब्यात चढला. मात्र त्यावेळी अज्ञात प्रवाशीचा हात निसटला त्यावेळी तो प्रवासी खाली पडत होता. प्रवासी रेल्वे रुळावर पडत असताना रेल्वे सुरक्षा जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला. सर्व प्रकार सोलापूर स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

Post a Comment

0 Comments