तुळजापूर! छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान उद्या तुळजापूर बंदची हाक



तुळजापूर /प्रतिनिधी:

छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या  निषेधार्थ  गुरुवार दि. 12 रोजी मंदिर संस्थान विरोधात तुळजापूर शहर बंद  करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष अँड धिरज पाटील, विजय सरडे, अर्जून अप्पा सांळुके, प्रशांत सोंजी, अजय सांळुके, विपीन शिंदे, नागेश सांळुके, ओंकार हंगरगेकर, अँड धिरज जाधव,किशोर गंगणे, पपू इंगळे, महेश गवळी, गोरख पवार, बाळासाहेब चिखलकर, राहुल घाडगे, अण्णासाहेब मगर, आबा कापसे, सागर इंगळे, मयुर कदम, महेश चोपदार, अनुप कदम,  सुनिल औटी अणदूरकर, शरद जगदाळे, शशीकांत नवले, नानासाहेब डोंगरे, अप्पासाहेब पवार, गणेश सांळुके, सचिन टोले, गोविंद लोंढे बैठकी नंतर शहरातुन किरुन व्यापारी वर्गाने शहरबंद मध्ये सहभागी होण्यासाठी व्यापार्‍यांना आवाहन केले.

Post a Comment

0 Comments