विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी बडतर्फ ;आयुक्त हरीश बैजल यांचा दणका


सोलापूर:

सोलापूर पोलीस आयुक्तलायतील विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक बळीराम माशाळकर यांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी बडतर्फ केले आहे.गैरजबाबदार पणा,बेशिस्त वर्तन असा ठपका ठेवून कारवाई केली आहे.एक महिन्यापूर्वी बळीराम माशाळकर यास निलंबित केले होते. 

पोलिस आयुक्तांनी बडतर्फीची कारवाई केल्याने हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर वचक बसणार आहे.
पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी पोलीस कर्मचारी बळीराम माशाळकर याला महिनाभरापूर्वी निलंबित केले होते. बेशिस्त वर्तन आणि वागणुकीत बदल होत नसल्याने  बडतर्फीची कारवाई  केली आहे.

Post a Comment

0 Comments