प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट हे सक्रिय राजकारणात एन्ट्री मारणार आहेत. इंदूर येथे महाकालीचे दर्शन घेऊन त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले प्रियांका गांधी हे या देशाचे भवितव्य आहेत. आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता काम करणार आहे. मी आता राजकारणात येतोय असे ते म्हणाले. यावर प्रियांका गांधी यांनी सुद्धा भाष्य केले आहे. ते म्हणाले रॉबर्ट राजकारणात येत आहेत. ते यापुढे काँग्रेससाठी काम करतील. रॉबर्ट यांच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
0 Comments