दिशा पाटनीनं मारली हाफ सेंचुरी…



अभिनेत्री दिशा पतानीनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना चांगलंच घायाळ केला आहे. दिशा सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून सुद्धा ओळखली जाते.

 नुकतंच दिशासाठी एक आनंदाची बातमी आहे . दिशाचे इंस्टाग्रामवर 50 मिलियनहून अधिक फॉलोवर्स झाले आहेत.


दिशानं 50 मिलियन फॉलोवर्सचा  आकडा पार केल्यानं आनंदात एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोनं इंटरनेटचं चांगलंच तापमान वाढवलं आहे.

Post a Comment

0 Comments