संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध शहरात विविध ठिकाणी हरित पट्टे निर्माण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. वसुंधरा केले जात असल्याची माहिती राज्य शासनाने सुरू केलेल्या पृथ्वी, जल, अभियानाच्या माध्यमातून शहरात मोठ्या मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. आकाश, वायू, अग्नी या पंचतत्वावर प्रमाणात वृक्षारोपण व्हावे, सांगोला शहराची मानवाने विकास व आधुकनिकी आधारित माझी वसुंधरा अभियान २. ० हरित शहराकडे वाटचाल व्हावी व करणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मध्ये सांगोले नगरपरिषदेमार्फत पर्यावरण शहराच्या सौंदर्यात भर पडावी या हेतूने वृक्षतोड करून निसर्गाचा समतोल बिघडवून टाकला आहे. शहराचे वाढते नागरीकरण विस्तारीकरण करताना मानवाने मात्र स्वतः असणारी भूमी ओसाड करण्यात आली. झाडांची कमी होत चाललेली संख्या बिघडल्याने मानवाच्या व संपूर्ण सजीव प्रजातीच्या जीवनाला धोका निर्माण झाला. डेपो हरित पट्टा क्र-२ शहरात नगरपरिषदेमार्फत निर्माण करण्यात येत असलेल्या हरितपट्ट्यांमुळे पर्यावरण संवर्धन, शहराच्या सौंदर्यात भर, अतिक्रमणांना अटकाव असा तिहेरी फायदा होत आहे. वृक्ष लागवड करून हरित पट्टे निर्मिती व त्यांच्या संगोपनाचे संपूर्ण श्रेय नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने व त्यांच्या संपूर्ण टीम ला जाते. असे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद कैलास केंद्रे यांनी सांगितले.
स्वार्थासाठी निसर्गाची मोठ्या प्रमाणात वाढते प्रदूषण यामुळे हिरवे पट्टे नामशेष आहे. त्यामुळे पुन्हा या भूमीला मोठ्या हानी केली आहे. हे विस्तारीकरण करताना झाले आहेत. शेतीच्या जागेवर प्लॉट प्रमाणात वृक्षलागवड करून हरित करणे व मानवाने मोठमोठ्या इमारती, अरुंद रस्ते, पडल्याने सिमेंट क्रॉकीटचे जंगल वाढत हरित पट्टे निर्माण मॉल्स बांधले पण एकेकाळी हिरवीगार आहे. परिणामी निसर्गचक्राचा समतोल करणे हाच एकमेव पर्याय मानवाजवळ राहिला आहे.
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी भाग असणाऱ्या सांगोला शहराची 'हरित सांगोले अशी ओळख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी नगरपरिषद मालकीच्या मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करून हरित पट्टे निर्माण करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत ९ नवीन हरित पट्टे निर्माण करण्यात आले असून अजूनही हरित पट्टे निर्माण करण्यात येणार आहेत. पुढील काही दिवसांत हे हरित पट्टे सांगोले शहराचे सौदर्य वाढवून शहराची हरित ओळख निर्माण करतील तसेच या हरित पट्ट्यांमुळे अनेक ठिकाणी अतिक्रम होण्यापासून अटकावही झाला आहे.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे हरित पट्टे निर्मिती व त्यांचे संगोपन करण्यासाठी सांगोला नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.
0 Comments