सोलापूर/प्रतिनिधि:
दरोडा आणि खुनाचा गंभीर गुन्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपअधिक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, रविंद्र मांजरे, अतुल भोसले, अंकुश माने, सत्यजित आवटे, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुरज निंबाळकर, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, हलवादार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, बापू शिंदे, सलीम बागवान, आबा मुंडे, मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोलीस नाईक रवि माने, दया हेंबाडे, अमोल माने, गोसावी, बारगीर, लाला राठोड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, नितीन चव्हाण, पांडुरंग काटे, सचिन गायकवाड, व्यंकटेश मोरे, अन्वर अत्तार, रतन जाधव, देवा सोनलकर, शिंदे चालक प्रमोद माने, राम नाथ बोंबीलवार, केशव पवार, समीर शेख यांनी अथक मेहनत घेवून यशस्वीपणे उघड केला असून त्यांच्यासाठी पोलीस महासंचालकाकडे बक्षिसांसाठी शिफारस पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक सातपुते यांनी सांगितले.
0 Comments