राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू यांना महागात पडले. त्यांनी उमेदवारी अर्जात मुंबई येथील फ्लॅट ची माहिती लपवली होती. याबाबत

भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये तक्रार केली होती. आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाचा या प्रकरणात निर्णय आला असून, बच्चू कडू यांना २५ हजार दंड आणि २ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सूनावली आहे.

Post a Comment

0 Comments