बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील अलीपुर रोड, पाटील प्लॉट येथील छत्रपती कॉलनीमध्ये तेथील रहिवासी व मूळ प्लॉट मालक यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ओपन स्पेस मधील उद्यानाचे कै.कुसुमताई पाटील नामकरण व तेथील रंगमंचाचे लोकार्पण आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर बार्शी नगरपरिषदेच्या वतीने या विस्तारित भागातील नागरी सुविधांचे काही कामे पूर्ण झाली, त्याबद्दलही तेथील माता भगिनींनी माझे औंक्षण केले व माझा नागरी सत्कार करण्यात आला. या भागातील नागरी सुविधांचे उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील असा आत्मविश्वास व अभिवचन येथील नागरिक बंधू-भगिनी दिले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक भारत पवार, जि.प. सदस्य मदन दराडे, नगरसेवक रितेश वाघमारे, दीपक राऊत, विजय चव्हाण, संतोष भैय्या बारंगुळे, बजरंग नरोटे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, त्याचबरोबर येथील रहिवासी असलेले बाजीराव गायकवाड, चौगुले काका, खुने दादा, किरण मोरे, प्रा. तुकाराम सोलापुरे, मेजर किरण मोरे, मोहन लोहार, श्रेयस सूत्रे,अजय काळे, महादेव राऊत, ज्ञानेश्वर शिंदे व बंधू-भगिनीं उपस्थित होते.
0 Comments