वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील भालगाव येथे बेकायदा जुगार खेळणाऱ्या धाड टाकली. पोलिसांनी पंचा समक्ष मुद्देमालासह बारा जणांना जागीच पकडले असून त्यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे, ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता
भालगाव ता. बार्शी येथील गोपाळ मारुती नरसुडे यांच्या घराजवळ
१.इसम नामे वसंत मारूती घोळवे (वय ३२) रा. भालगाव ता.बार्शी
२. बाळू लक्ष्मण दराडे वय (४५) रा भालगाव ता.बार्शी
३. आबासाहेब विठ्ठल देवळे (वय ७६) रा भालगाव ता.बार्शी
४. वसंत शंकर कराड (वय ६५) रा भालगाव ता.बार्शी सध्या रा. ताबलवाडी ता. तुळजापूर
५. दशरथ वैजीनाथ दराडे (वय ३७) रा भालगाव ता.बार्शी
६. विजयकुमार शंकर घुगे (वय ५९) रा भालगाव ता.बार्शी
७. परसू बळी सानप (वय ५२) रा भालगाव ता.बार्शी
८. अशोक ज्योतीबा केवटे (वय ७६) रा भालगाव ता.बार्शी
९. धनाजी बापू घरबुडवे (वय ४०)वर्षे रा भालगाव ता.बार्शी
१०. कोंडीबा विठ्ठल दराडे (वय ७५) वर्षे रा भालगाव ता. बार्शी
११. रामचंद्र काशिनाथ डोळे (वय ५२) वर्षे रा. भालगाव ता.बार्शी
१२.केरबा सिताराम दराडे (वय ८६) वर्षे रा भालगाव ता.बार्शी
वरील इसम यांनी गोल रिंगन करुन 52 पानी पत्त्याचा रम्मी नावाचा जुगार खेळत असताना मिळुण आले. म्हणून त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments