बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावांमध्ये शेतीच्या वादावरून ८७ वर्षाच्या आत गेला सुन व नातू मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुक्मिणी व्यंकट कोंढारे, (वय८७) रा. चिखर्डे,ता बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा हा ३ वर्षांपूर्वी माहित झाला आहे. आजीच्या नावावर असलेली जमीन आजी नावावर करत नाही म्हणून आजीला पुकारी मारहाण केल्याची घटना घडली आहे, त्यामध्ये आजी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. त्या पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर १) अनिकेत उर्फ कृष्णा अरूण कोंढारे २)शिला अरूण कोंढारे दोघे रा. चिखर्डे, ता. बार्शी,जि.सोलापूर व ३)प्रविण दिलीप जाधव रा. उंबरा, ता. कऴंब जि. उस्मानाबाद या तिघांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments