उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यातील ५८ जागांवर मतदान पार पडत आहे. यामध्ये नोएडा, मथुरा, आगरा, शामली, मजप्फरनगर यासह इतर जिल्ह्यांचा समावेश आहे.
भाजपा, समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यामध्ये लढत आहे. मथुरामध्ये कडाक्याच्या थंडीतही मतदान मतदान केंद्रावर आलेले दिसत होते. त्याची माहिती एएनआयने दिली आहे.
0 Comments