सोलापूर:
विजापुर वेस येथून कत्तली साठी डांबून ठेवलेले 79 गोवंश हे गोसेवकांच्या माहिती नुसार धाड टाकून जप्त केली व ती काल अहिंशा गोशाळेस महानगर पालिकेच्या गुरेवाहक वाहनातून पोलीस कार्यवाही करून आणण्यात आली.
सोलापूर-बार्शी रोड टोलनाक्या जवळील अहिंशा गोशाळेस डेप्युटी पोलीस कमिशनर डॉ वैशाली कडुकर मॅडम यांनी भेट दिली, विजापुर वेस येथून कत्तली साठी डांबून ठेवलेले 79 गोवंश हे गोसेवकांच्या माहिती नुसार धाड टाकून जप्त केली व ती काल अहिंशा गोशाळेस महानगर पालिकेच्या गुरेवाहक वाहनातून पोलीस कार्यवाही करून आणण्यात आली.
हे डॉ.कडुकर मॅडमच्या आदेशानुसार घडले,एवढे गोवंश संभाळण्या साठी गोशाळेत व्यवस्था आहे का ते पाहण्या साठी भेट दिली असता सर्व संचालकांनी त्यांचे मोतीमाळा घालून स्वागत केले, कल्पेश मालू यांनी स्वागत पर भाषण केले,,केतनभाई यांनी मुक्या प्राण्यांचे जीव वाचविण्या साठी मॅडम किती सहकार्य करतात ते सांगितले, महेश भंडारी यांनी प्राणी क्लेश कायद्या मधील नवीन बादल काय झाले व रस्त्या वरील मोकाट जनावरांच्या वर कार्यवाही व्हावी ही मागणी केली, चेतन संघवी व उत्तम चौधरी यांनी संपूर्ण गोशाळेची फिरून माहिती दिली,
सुसज्ज अश्या आधुनिक गोशाळेत चारा पाणी ह्याची व्यवस्था ऑटोमॅटिक यंत्रा द्वारे करण्यात आली असून सध्या 700 गोवंश तेथे सांभाळली जातात. ह्या वेळेस मॅडम नि वासरांना जवळ करून त्यांना स्वतःच्या हाताने चारा व दुध दिले. सत्काराला उत्तर देताना मॅडम म्हणाल्या आपले हे निस्वार्थ काम पाहून मी निषब्ध झाले आहे, आपण सर्व व्यावसाईक असून कत्तली पासून वाचवलेल्या मुक्या गोवंश साठी समाजाच्या व गोप्रेमींच्या सहकार्याने एवढे मोठे कार्य करता ह्याला आमच्या पोलीस खात्या कडून सलाम माझ्या माहेरी सुद्धा 3 गोवंश आहेत असे त्यानी सांगितले.
ह्या वेळेस गोशाळेत केतनभाई शहा,महेश भंडारी,
चेतन संघवी,किरीट शहा,उत्तम चौधरी,ललित वेद,अमित कवाड,रमेश डाकलिया,भावीन रंभिया,हितेश गुलेछा,कल्पेश मालू,चेतन बाफ़ना,हर्शल कोठारी तसेच जेलरोड चे पोलिस श्री शिंगाडे साहेब हजर होते,सोलापुरातील सर्व गोप्रेमींना विनती आहे की आपण आमच्या गोशाळेस भेट द्यावी व गोसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
0 Comments