जान्हवी कपूरचे आरशासमोरील बोल्ड फोटो, हॉट स्टाईलने सोशल मीडियाचे तापमान वाढवले


बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने सोशल मीडियाचे तापमान वाढवले  आहे.


जान्हवी कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.


तिच्या नवीन फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर काळ्या रंगाच्या छोट्या आणि स्लीव्हलेस ड्रेसमध्ये आरशासमोर बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

जान्हवी कपूर या फोटोंमध्ये तिच्या आधीच्या फोटोंपेक्षा अधिक बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे.

अभिनेत्रीचे फोटो पाहताच जान्हवी कपूरचे चाहते लाईक बटण दाबत आहेत.

जान्हवी कपूरच्या या बोल्ड फोटोंवर आतापर्यंत १० लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.


जान्हवी कपूरचे चाहतेही अभिनेत्रीच्या अशा हॉट फोटोंवर नेहमीच कमेंट करत असतात.

Post a Comment

0 Comments