राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 02 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/
0 Comments