सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर मध्ये धक्कादायक प्रकार उघड केला आहे.
स्वागत नगरात राहणाऱ्या तरूणाला तिघांनी मिळून मारहाण करीत डोके फोडले. चेतन आनंद गदगे (वय २३, रा. प्लॉट नं. ५, न्यु अंबिका नगर स्वागत नगर रोड सोलापूर ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा त्याच्या घरासमोर असताना आरोपी बालाजी मुधोळकर, केदार मंगरूळकर, ऋषिकेश पानगांवकर (सर्व रा. सोलापूर) या तिघांनी मिळून दिकोंडा कॅन्टीन येथे हाताने लाथाब्रुयाने मारहाण केले आणि तू माझ्या आयटमला मेसेज का करतो.
असे म्हणून ड्युएट काळ्या रंगाची दुचाकी मोपेडवरून जबरदस्तीने बसवून संगमेश्वर कॉलेज च्या मागील कोकळ्या मैदानात घेवून जावून हाताने लाथाब्रुयाने मारहाण केले तसेच संगमेश्वर कॉलेज ते भवानी शाळा येथील मोकळ्या जागेत आणून मारहाण केले आणि डोके हातात धरून शाळेच्या कंपाऊंडला धडकवले त्यामध्ये डोके फुटले.
0 Comments