आरोग्यभरती पेपर फुटीला न्यासा कंपनी जबाबदार, दोघांना अटक


राज्यातील परीक्षा घोटाळा आणि त्याबाबत पोलिसांकडून नवनवे धागेदोरे समोर येत आहेत.पोलिसांचा कारवाईचा दणका सुरूच आहे.आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा कंपनी जबाबदार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. 

तसेच या प्रकरणी आत्तापर्यंत दोन संशयित आरोपींविरोधात कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुणे पोलिसांनी आज या पेपरफुटी प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य भरती परीक्षेतही घोटाळा झाल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या न्यासाच्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

1 Comments

  1. *"मन"* बड़ा चमत्कारी शब्द है, इसके आगे *"न"* लगाने पर यह *"नमन"* हो जाता है
    और
    पीछे *"न"* लगाने पर
    *"मनन"* हो जाता है
    जीवन में *"नमन"* और *"मनन"* करते चलिए,
    जीवन *"सफल"* ही नहीं
    *"सार्थक"* भी हो जायेगा ।

    🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
    संयोजक
    मनमंदिर सामजिक संस्था कोल्हापुर
    www.manmandirtrast@.com

    ReplyDelete