सई ताम्हणकरचा किलर लूक चहात्यांना करतोय घायाळ


मराठी चित्रपटसृष्टीत बिनधास्त गर्ल म्हणून अभिनेत्री सई ताह्मणकरला ओळखलं जातं. सई नेहमीच आपल्या हटके अंदाजात चाहत्यांना घायाळ करत असते.

सई ताम्हणकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

तसेच सईने आपल्या केसांचा बन बनवला आहे. सईने हे फोटोशूट एक खास कारणासाठी केलं होतं. ते कारण मॅगझीन कव्हरपेज होय. 

सई नुकताच 'डाऊन टाऊन मिरर' या मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकली.

Post a Comment

0 Comments