बार्शी/प्रतिनिधी:
शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेच्या बार्शी तालुका प्रमुख पदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. निवड विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख ऍड हर्षल देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रमुख यांनी उपतालुका प्रमुख असतांना केलेल्या कामाची आणि आंदोलनाची दखल घेतल्या मूळ हि निवड करण्यात आली असं सांगण्यात आले, पांडुरंग घोलप यांनी पदाला न्याय देतं असतांना विद्यार्थी मित्रांच्या अडचणीत सातत्याने मदत करून प्रत्येक अडचणीत मार्ग काढू असं निवडी वेळी म्हटलं पुढील काळात फी च्या बाबतीत आंदोलन करणार असल्याचे म्हटलं आहे.
यावेळी समाधान वाघमोडे, हेमंत रामगुडे, निहाल बागवान, निलेश हेळकर यांच्या सह विविध सहकारी मित्र पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments