महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या २३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
एकूण जागा – २३
पदाचे नाव – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
०१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
०२.राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट – १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
0 Comments