अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आहे हे तर सर्वानाच माहीत आहे. अगदी परदेशातील चाहत्यांना देखील विराट कोहलीची बॅटिंग बघण्यास उत्सुकता असते. अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी विराटच्या आईने जर एका मुलीला सून करून घेण्यास नकार दिला नसता तर आज विराटची पत्नी अनुष्का नसती. तसे, हे नाव विराट कोहलीचे नाव एका मोठ्या अभिनेत्रींशी देखील जोडले गेले होते आणि विराटमागे चाहते देखील खूप दिवाने झाले होते. एक वेळ अशी होती की विराटसाठी, मुली लाईन लावून उभ्या राहत होत्या.
आणि त्यापैकी काही मुली त्याला मेसेज देखील पाठवत असत. परंतु त्यापैकी एकाही मुलीच्या नशिबात विराट नव्हता. अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी विराटने एका मुलीवर खूप प्रेम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्या सुंदर मुलीच नाव सारा टेलर होत. ती इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू होती. दिसायलाही खूप सुंदर होती ती मुलगी.
0 Comments