विराट कोहलीने टी २० चं कर्णधारपद का सोडलं? काय आहेत यामागची कारणं....


 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी २०२१ टी २० विश्वचषकानंतर टी -२० फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे.

(Advertise)

विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचे कारण

 कोहली म्हणाला, की " माझ्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण पाहता, मी २०२१ च्या टी २० विश्वचषकानंतर टी -२० स्वरूपातील भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक फलंदाज म्हणून मी संघाला पाठिंबा देत राहीन.”

Post a Comment

0 Comments