बार्शी/प्रतिनिधी :
बार्शी व्यापारी संघ, पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक आणि पत्रकार यांच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे झालेल्या बैठकीमध्ये सोमवारचा बार्शीचा बंद मागे घेण्यात आल्याचे व्यपारी संघाचे सुभाष लोढा यांनी जाहीर केले.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगराध्यक्ष असिफ तांबोळी उपस्थित होते.
0 Comments