एका ५५ वर्षीय पुरुषाने त्यांच्या घराजवळून जात असलेल्या गावातीलच एका ७ वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) चॉकलेट देण्याच्या बाण्याने त्याच्या घराजवळील एका पडक्या घरात नेउन त्या मुलीवर लैंगीक अत्याचार केला.
तसेच या अगोदर चार दिवसांपुर्वीही त्या पुरुषाने त्या मुलीवर लैंगीक अत्यार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. २५ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३७६ सह पोक्सो कायदा कलम ४,८,१२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments