शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मिती विषयी मार्गदर्शन - कृषिदूत तेजस किर्वे

हिंजवडी:

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या वापरासोबत सेंद्रिय खत पिकांना देने गरजेचे आहे.यासोबत गांडूळ खत कश्या पद्धतींने निर्माण करावे व गांडूळ खतामध्ये कोणकोणते महत्वाचे घटक असतात या विषयी कृषी दूत तेजस किर्वे यांनी मार्गदर्शन केले. तसेच किर्वे यांनी गांडूळ खत निर्मिती साठी येणारा खर्च व त्यामधून भेटणाऱ्या नफ्याबाबत सांगितले. यावेळी अनेक शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

कार्यक्रम समन्वयक डॉ.डी. पी.कोरकटर, प्राचार्य.आर.जी.नलवडे,प्रा.एस.आर.आडत,प्रा.डी.एस.मेटकरी,अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिपुरक उपक्रमाची माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments