माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या हस्ते श्रीराम कृषि सेवा केंद्र, परंडा चे उदघाटन


परंडा/प्रतिनिधी:
    
 आज दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी श्री राजाभाऊ लोमटे रा डोमगाव ता परंडा, यांच्या श्रीराम कृषि सेवा केंद्र परंडा, चे उदघाटन भूम परंडा वाशी चे माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी परंडा नगरीचे प्रथम नागरिक जाकीर सौदागर, बाणगंगा साखर कारखाण्याचे संचालक जेष्ठ नेते दादासाहेब पाटील सोनारीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप खोसे पाटील, माजी जिप कृषि सभापती नवनाथ अप्पा जगताप,सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,  बाणगंगा चे संचालक श्री भाऊसाहेब खरसडे, मारुती मासाळ, जिल्हा मजूर फेडरेशन धनंजय हांडे, बापू मिस्कीन, युवक तालुका अध्यक्ष धनंजय पाटील,पंकज नाना  पाटील,  ऍड सुजित देवकते, युवक राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष बंडू रगडे,आश्रू लेंगरे,माजी सभापती विश्वास मोरे, रवी दादा मोरे, हनुमंत गायकवाड, प्राचार्य हनुमंत यादव सर, ताहेर पटेल, विश्वास माने, चतगुण जाधव, मलिक सय्यद, काळे सर, पटेल सर, प्रा शरद झोंबाडे सर, मीडिया सेल तालुका अध्यक्ष मयूर जाधव, धनु पाटील, बालाजी देशमुख तालुका अध्यक्ष किसान सेल, रामदास गवारे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments