सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या, आजचे नवीन दर



कमकुवत आंतरराष्ट्रीय प्रवृत्ती दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच ६ ऑगस्ट २०२१ रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे आज सोने पुन्हा ४७ हजारांच्या खाली पोहोचले.

 त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली. गेल्या सराफा सत्रादरम्यान, दिल्ली सराफा बाजारात सोने १०,८५३ रुपये प्रति १० ग्रॅमवर   बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी ६६,१७५ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Post a Comment

0 Comments