कंगना चे बोल्ड फोटो; चाहत्यानी केले ट्रोल



बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत चर्चेत असते ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. 

सध्या मात्र ही ‘पंगा गर्ल’चर्चेत आहे ती तिच्या सुपर हॉट फोटोंमुळे. होय, कंगनाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही सुपर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

 तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. मात्र काही लोकांना तिचा हा सुपर ग्लॅमरस अवतार फारसा रूचलेला दिसत नाही.

 सोशल मीडियावरच्या काही प्रतिक्रियांवरून तरी हेच दिसतेय.कंगना सध्या बुडापेस्ट येथे ‘धाकड' या आगामी सिनेमाचे शूटींग करतेय. 

शूटींग संपले आणि यानंतर रॅपअप पार्टीआधीचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

Post a Comment

0 Comments