बार्शी अंधश्रद्धा निर्मूलन समिति (अंनिस) कार्यकारणी जाहीर


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी अंनिस शाखा कार्यकारिणी निवड करण्यात आली. सदर निवडीसाठी अंनिस सोलापूर जिल्हा अध्यक्ष कॉ. ठोंबरे, सल्लागार समिती सदस्य प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, अंनिस राज्य कार्यकारी सदस्य प्रा. डॉ अशोक कदम, अंनिस राज्य सल्लागार प्रा. हेमंत शिंदे उपस्थित होते.

कार्यकारिणी खालील प्रमाणे
अध्यक्ष- डॉ कृष्णा मस्तूद, उपाध्यक्ष- श्री मधुकर शेळके, कार्यध्यक्ष- श्री संजय मोरे, सचिव- श्री उन्मेष पोतदार. सभेत खालील सचिव मंडळाची सुद्धा निवड करण्यात आली.
(Advertise)

१) कायदेविषयक सल्लागार ऍड काकासाहेब गुंड, २) बुवाबाजी संघर्ष- विनायक माळी ३) वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प – संग्राम देशमुख ४) प्रशिक्षण- डॉ विष्णू शिखरे 
५) युवा व विवेक वाहिनी- डॉ रामेश्वर कोठावळे, श्री सोमनाथ वेदपाठक ६) महिला विभाग- सत्यभामा जाधवर व जनाबाई लोकरे ७) सोशल मीडिया – नितीन भोसले ८) विविध उपक्रम- प्रवीण मस्तूद, ९) सांस्कृतिक विभाग- डॉ गिरीश काशीद १०) निधी संकलन-अतुल नलगे, सुरेश राऊत ११) विवेकी जोडीदाराची निवड -श्री प्रदीप कांदे , श्री सुरेश जगदाळे,१२) वार्तापत्र व प्रकाशने -श्री स्वप्नील तुपे

Post a Comment

0 Comments