राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव मोहसिन पठाण यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीघेतली दखल...



राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश सचिव मोहसिन पठाण यांनी काही दिवसांन पुर्वी...मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांच्या कडे निवेदाना द्वारे घरोघरी जावून कोरोना चे लसीकरण कारावे आशी मागणी केली होती.
त्या मागणी ची दखल घेऊन आज पुणे येथे प्रायोगिक तत्वावर घरोघरी जावून लसीकरण..चालू करण्यात आले.

लसीकरणासाठी लोकांना तासं तास रांगेत ताटकळत उभे राहवे लागत..होते...लसीकरणा च्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत होती. गर्दी मुळे कोरोना प्रसार वाढण्याची प्रचंड भिती होती.,रांगेत उभे राहून लोकांचे होणारे हाल.लोकांना लसीकरणासाठी अनेक अडचणी येत होत्या. लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखिल होत होता.

लोकांचे होणारे हाल पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मोहसिन पठाण यांनी काही दिवसांन पुर्वी.घरोघरी जावून लसीकरण करावे अशी विनंती निवेदन द्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली होते.,मोहसिन पठाण यांची मागणी पुर्ण झाल्याने.सर्वसामान्य नागरिकांन मध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहसिन पठाण यांनी समाज उपयोगी केल्यास मागणी मुळे सर्व सामाजिक स्तरातून मोहसिन पठाण यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे..

Post a Comment

0 Comments