"कोरोना काळात स्वत:ला अशी फिट ठेवतेय प्रार्थना बेहरे"



त्यामुळे सिनेमांचे शूटिंग थांबवण्यात आले आहेत. परिणामी सगळ्या सेलिब्रेटी घरीच आहेत.

 सध्या ते घरात आपल्या वर्कआऊटवर लक्ष केंद्रीत करतायेत.

 प्रार्थना बेहरेने तिच्या वर्कआऊट झाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कोरोनाकाळात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सेलिब्रेटी सध्या फिटनेसवर भर देतायेत.

 प्रार्थनाच्या या फोटोवर सेलिब्रेटी कमेंट्सचा वर्षाव करतायेत.सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुव्रत जोशी आणि ह्रता दुर्गुळेने या फोटोवर कमेंट केल्या आहेत.  

Post a Comment

0 Comments