पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिनी लस 'सिनोफार्म' टोचवून घेतल्यानंतर दोनच दिवसात त्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ झाली आहे.
पाकिस्तान हा देश कोरोनाने त्रस्त झाला आहे. आधीच आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडलेला पाकिस्तान कोरोनात खूप खचला तर आहेच शिवाय लसीसाठी चीनवर अवलंबून आहे.
आता या चिनी लसीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पाकिस्तानी नागरिक देखील या गोष्टीने धास्तावले आहेत.
0 Comments