पांढरीतील पाझर’ला साठवण तलाव करण्यासाठी ८ कोटी मंजूर



बार्शी/प्रतिनिधी:

प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार पांढरी (ता. बार्शी) येथील १०१ साठवण क्षमता ६७५.०० स.घ.मी. पड ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या पाझर असून नियोजित सिंचन क्षमता तलावाचे रूपांतर साठवण तलावात १४९ हेक्टर आहे. या योजनेसाठी अॅकरण्यासाठी प्रशासकिययमान्यता लाभधारकांची पाणी वापर संमती मिळाली आहे. 
(Advertise)

यासाठी ८ कोटी ६८ स्थापन करणे अनिवार्य आहे. पाणी
लाख ८९ हजार १३० रुपयांचा निधी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती मंजूर झाला आहे. करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती या योजनेस महाराष्ट्र जलसंधारण ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक महामंडळामार्फत निधी उपलब्धझाला आहे. प्रादेशिक जलसंधारण पांढरी येथील जुन्या पाझर अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग तलावाचे रुपांतर साठवण तलाव
पुणे यांनी नव्याने पाणी उपलब्धता करण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार करून प्रमाणित केले आहे. या योजनेच्या सतत पाठपुरावा केला होता.

Post a Comment

0 Comments