बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदांसाठी भरती जाहीर....!

 
अधिकृत वेबसाईट -
bit.ly/3shSv9r

अर्ज प्रक्रियेस सुरुवात- २२ मार्चपासून

अर्जाची अंतिम मुदत - ६ एप्रिल २०२१

रिक्त जागा आरक्षणानुसार -

जनरल ऑफिसर स्केल २- १५० पदं
एससी - २२
एसटी- ११
ओबीसी - ४०
ईडब्लूएस - १५
यूआर - ६२

 शैक्षणिक पात्रता -

 उमेदवार सार्‍या सिमेस्टर मध्ये ६०% सह पदवीधर असावा.JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण असावे. प्रोफेशनल कोर्स मध्ये क्वालिफिकेशन असावं. तर पदवीधर मार्क्समध्ये SC / ST / OBC / PwBD या आरक्षणांचा फायदा घेणार्‍यांना ५५% गुण आवश्यक आहे.

वयोमर्यादा -

२५ ते ३५ वर्ष असणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

 यूआर / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांना ११८० रूपये शुक्ल आकारला जाणार आहे तर एसटी, एससी यांना ११८ रूपये फी भरून अर्ज करता येणार आहे.


Post a Comment

0 Comments