शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन



करमाळा/प्रतिनिधी:
            
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी. जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळेस दशरथ कांबळे यांनी सांगितले की, सर्वच धर्मांना एकसंध ठेवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तो राजा शेतकऱ्याच्या देठाची सुध्दा परवा करत होता. असा राजा पुन्हा होणे नाही. असे प्रतिपादन कांबळे यांनी केले.
    
 यावेळेस अभिवादन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष- दशरथ कांबळे, ॲड- महादेव कांबळे, भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष- सुनिल भोसले, भारतीय युवा मोर्चा ता. अध्यक्ष- सिध्दार्थ वाघमारे, आळजापुर सरपंच- रविंद्र घोडके, मा. उपसरपंच- दिलिप गायकवाड, पोंधवडी ग्रामपंचायत सदस्य- आप्पा गाडे इ. पदाधिकारी उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments