२०१४ सालात प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेंचा फँड्री सिनेमा तुफान गाजला.
या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्करांसह अन्य २६ पुरस्कार पटकावले आहेत.
या सिनेमातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
‘फँड्री’ सिनेमातील शालू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शालूने तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं आहे.
0 Comments