कोल्हापूर/प्रतिनिधी:
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९०व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची विज्ञार्थींनी संयोगिता संजय पाटील.हिचा तृतीय क्रमांक आला.तिच्या निबंधाची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार,संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,प्राचार्या सौ.शुभांगी गावडे यांनी अभिनंदन केले.तिला मराठी विभाग प्रमुख प्रा.बी.के.गोसावी,प्रा.डॉ.प्रदीप पाटील, प्रबंधक श्री.सी.बी.दोडमनी यांचे मार्गदर्शन लाभले .
0 Comments