पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदाची भरती

 
एकूण : १६ जागा

पदाचे नाव : शिपाई

शैक्षणिक पात्रता :

१. केवळ १२ वी उत्तीर्ण 
२. इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयाची अट :

 ०१ जानेवारी २०२१रोजी १८ ते २४ वर्षे
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर,
सातारा, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा

अर्ज मिळण्याचे ठिकाण:

 संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

मंडळ प्रमुख,पंजाब नशनल बँक,
मंडळ कार्यालय: कोल्हापूर, ९१७/
२०-२०-ए, पहिला मजला, ओबीसी
टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी.
रोड, पुणे, महाराष्ट्र – ४११००४

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

 ०६ मार्च २०२१ (०५.०० PM)

अधिकृत वेबसाईट:
https://bit.ly/3aDC5C7

 जाहिरात (Notification):
http://bit.ly/3ujKYZi

Post a Comment

0 Comments