पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या २१४ जागांसाठी भरती



पदाचे नाव:प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)

शैक्षणिक पात्रता:

🔸१२ वी उत्तीर्ण  
🔸D.Ed (इंग्रजी माध्यम)  
🔸TET

वयाची अट: ०८ जानेवारी २०२१रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

 फी: फी नाही. 

जाहिरात व अर्ज पाहा:
bit.ly/2Xs15ou

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १६ जानेवारी २०२१ (११.०० वा ते ०२.०० वा)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय,  कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे-०५

अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

अधिकृत वेबसाईट: www.pmc.gov.in/mr

नोकरी ठिकाण: पुणे

Post a Comment

0 Comments