”मी भाजपात प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती” – अब्दुल सत्तार


“मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती ” असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार मद्यमांसमोर बोलून दाखविले होते. तसेच शिवसेना प्रवेशाचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समर्थन केले.

राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी अधोरेखित केले. 

(Advertise)

चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते.

Post a Comment

0 Comments