‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता.
अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केल्यामुळे इशा चर्चेत असते.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक बाथरुममधील सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा असाच बोल्ड फोटो शेअर केला आहे.
बाथरुम सेल्फीमुळे चर्चेत आलेल्या इशाने यावेळी बेडरुममधील हॉट फोटो शेअर केला आहे.
इशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे.
0 Comments