बार्शी/प्रतिनिधी:
सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल प्लाझाजवळ वाहतुक पोलिस सागर चोबे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. सागर चोबे हे बार्शीचे रहिवासी असून कर्तव्य बजावत असताना सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
0 Comments