अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेच असते.
मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत मलायका म्हणाली, ‘फक्त हसा आणि आनंदी रहा.’
0 Comments